मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने त्याच्या प्रियसीला जीवे मारले त्यांनतर तिच्या शरीराचे काही भाग घरात ठेवले आणि काही भाग बाहेर टाकले. घरात मृतदेहाचे तुकडे असल्याने त्याची दुर्गंधी शेजारच्यांनी येऊ लागली त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे.
महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये जाणार धोनीचा ‘हा’ लाडका खेळाडू धनंजय मुंडेंच्या संघाकडून खेळणार!
सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी चालू आहे. या चौकशीमध्ये आरोपी मनोज अनेक धक्कादायक खुलासे करत आहे. सध्या त्याने एक मोठा खुलासा केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या दाव्यानुसार चौकशी सुरू असताना मनोजने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. मनोजने त्याला एड्स असल्याने सरस्वतीला कधीही स्पर्श केला नव्हता. त्याचबरोबर ती मुलीसारखी होती म्हणूनही तिच्याशी शारीरिक संबंध देखील ठेवले नाहीत. अशी त्याने पोलिसांना माहिती दिल्याचं या वृत्तपत्राने म्हटलं आहे.
Monsoon Update । ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्रात पाऊस, हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला मोठा अंदाज
मनोजने गुन्हा कबुल केला असला तरी त्याने सरस्वतीची हत्या केली नसल्याचं म्हटलं आहे. मनोज म्हणाला, मला सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळे आमची सतत भांडण होत होती त्यामुळे तिने ४ जूनला विष घेतलं आणि त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सरस्वतीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आपल्यालाच दोषी धरलं जाईल या भीतीने मी सर्व लपवण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केले आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेत
सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का?, भाजपच्या ‘या’ आमदारावर बारामतीची जबाबदारी