पुण्यात घडली थरकाप उडवणारी घटना! धावत्या रिक्षावर अचानक झाड कोसळलं; महिला जागीच ठार तर चिमुकला..

A shocking incident happened in Pune! A tree suddenly fell on the running rickshaw; The woman was killed on the spot while the child..

पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील सहकारनगर परिसरातुन एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. धावत्या रिक्षावर अचानक झाड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रिक्षाचालक जखमी झाला झाल्याची माहिती समोर आली आहे. (Pune News)

ओडिशा अपघातात 3 ट्रेनचा चक्काचूर, तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांच झालं नुकसान

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षातील अन्य तीन महिला आणि एक लहान मुलगा सुरक्षित आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू व्हॅनसह घटनास्थळी धाव घेतली. आणि या जवानांनी गंभीर जखमी झालेल्या महिलेची सुटका करून रुग्णालयामध्ये दाखल केले. सध्या त्या महिलेवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Sharad Pawar। शरद पवार धमकी प्रकरणात पुन्हा एक नवीन खुलासा; समोर आली धक्कादायक माहिती

रिक्षा सहकारनगर (Pune News) परिसरात आली असता रस्त्यालगत असणारे झाड अचानक रिक्षावर कोसळले आणि ही घटना घडली. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोठी बातमी! काँग्रेस नेत्याच्या पत्नीचा रस्ते अपघातात मृत्यू

हे ही पाहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *