अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी जयसिंघानीयाला मोठा धक्का, ईडीने जप्त केली ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता

Amrita Fadnavis Blackmail Case Accused Jaisinghaniya Big Shock, ED Seized Rs 3.40 Crore Property

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मागच्या काही दिवसापासून त्या ब्लॅकमेलिंग प्रकरणामुळे खूप चर्चेत आहेत. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या बुकी अनिल जयसिंघानी (Bookie Anil Jaisinghani) याच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याला झाली अटक

बुकी अनिल जयसिंघानीला ईडीनं (ED) दणका दिला आहे. बुकी अनिल जयसिंघानी याची ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमल बजावणी संचालनालयाने ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. PMLA प्रकरणी जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

Maharashtra Rain Alert : सावधान! पुढील 24 तास धोक्याचे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

२०१५ साली गुजरातमधील वडोदरा पोलीस ठाण्यामध्ये नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान, जयसिंघानी हा क्रिकेट सट्टेबाजीच्या क्रियाकलापांमध्ये गुंतलेला होता. अशी धक्कादायक माहिती समोर आली.

“…हे नामर्दनगीचं लक्षण”, अयोध्या पोळ मारहाण प्रकरणी ठाकरे गट आक्रमक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *