Crime News । धक्कादायक! भाऊ-बहीण मृतावस्थेत, आई गंभीर जखमी; वडिलांबाबत समजताच….

Crime News

Crime News । देशात गुन्हेगारीचे (Crime) प्रमाण खूप वाढले आहे. सध्या दिल्लीच्या पांडव नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या घटनेमुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. पांडव नगरमध्ये एका घरात महिला आणि तिच्या दोन मुलांचा मृतदेह आढळला होता. याबाबत आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. (Latest marathi news)

Parth Pawar । मोठी बातमी! पार्थ पवारांना उमेदवारी जाहीर, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक

पोलिसांना फरार वडिलांचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला आहे. या व्यक्तीने आपल्या दोन मुलांचा गळा दाबून जीव घेतला आणि पत्नीवर देखील हल्ला केला. त्यानंतर त्याने रेल्वे रुळावर जात त्याने आपले जीवन संपवले, असा पोलिसांना संशय आहे. सदर व्यक्ती मयूर विहारमध्ये एक चहाचे दुकान चालवतो. पोलीस याप्रकरणात अधिक तपास करत आहेत.

Rajasthan Accident । भीषण अपघात, लग्नातील पाहुण्यांनी भरलेली मिनी बस अनियंत्रित ट्रॉलीला धडकली, 9 जणांचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या घटनेत महिलेला गंभीर दु:खापत झाली आहे. तिच्यावर हॉस्पिटलध्ये उपचार सुरु आहेत. परंतु, वडिलांनी आपल्याच कुटुंबियांना का संपवलं याच कारण अजूनही पोलिसांना समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! उमेदवारीवरुन धुसफूस थांबवण्यासाठी शरद पवार रिंगणात, पदाधिकाऱ्यांसह बंद दाराआड चर्चा सुरु

Spread the love