Ganpati Visarjan । अतिशय धक्कादायक घटना! गणेश विसर्जनाच्या वेळी युवक गेला पाण्यात वाहून

Ganpati Visarjan

Ganpati Visarjan । ज्या पद्धतीने गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळी जल्लोष पाहायला मिळतो. तसाच जल्लोष गणपती विसर्जनाच्या वेळी देखील पाहायला मिळतो. राज्यात ठीक ठिकाणी गणेश विसर्जनाचा जल्लोष आज पाहिला मिळत आहे. अनेक ठिकाणी डीजे, बँड पथक लावून गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे.

Accident News । मोठी दुर्घटना! चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक रिक्षावर उलटला; ४ जण जागीच ठार

दरम्यान आता नाशिक मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात काल सायंकाळी गणेश विसर्जनादरम्यान युवक नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Kolhapur News । मोठी बातमी! कोल्हापुरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा; दगडफेकीत तीन जण जखमी

नाशिकमध्ये कालपासूनच सार्वजनिक मंडळाकडून गणेश विसर्जनाची तयारी करण्यात येत आहे. अनंत चतुर्थीच्या पूर्वसंध्येला ही धक्कादाय घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील शिरवाडे वाणी या ठिकाणचा एक युवक वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. काल सायंकाळी तीन वाजेच्या सुमारास घटना घडली आहे.

Winter Session । हिवाळी अधिवेशनाला दुसरे मुख्यमंत्री असणार, शरद पवार गटाचा मोठा दावा

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी रात्री उशिरापर्यंत बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने युवकाचा शोध लागला नाही.

Bus Accident । बसचा भीषण अपघात! 20 प्रवासी जखमी

Spread the love