Mumbai Local Video । चालू लोकलमध्ये चढण्यासाठी महिलांची धडपड! व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही

The struggle of women to climb the current local! After watching the video, you will also get goosebumps

Mumbai Local Video । मुंबई : लोकल (Local) हा मुंबईकरांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. जवळपास सर्वचजण लोकलमधून प्रवास करतात. इतकेच नाही तर सोशल मीडियावर (Social media) मुंबई लोकलचे मिनिटाला व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात तर काही मनाला धक्का देणारे असतात. बऱ्याचदा लोकलमध्ये सीटवरुन प्रवाशांची हाणामारी होते. (Local Video)

Dhangar Reservation । धनगर आरक्षणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्याची खालावली तब्येत, तात्काळ पुण्याला रवानगी

वास्तविक मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) सतत खूप गर्दी असते. बसण्याची गोष्ट सोडाच पण अनेकदा तरं पाय ठेवायलाही जागा लोकलमध्ये नसते. बऱ्याचवेळा प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये महिला चालू लोकलमध्ये उडी मारून चढत आहेत. महिलांच्या या धाडसामुळे व्हिडिओ पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

Crime News । चक्क प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून 2 किलो सोन्याच्या पेस्टची तस्करी, दोघांना अटक

पहा व्हिडीओ

ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला असून तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही चालू लोकलमध्ये उड्या मारणाऱ्या महिला पाहू शकता. परंतु जीव धोक्यात घालून ट्रेनमध्ये चढणे हे योग्य नाही. थोडा जरी तोल गेला तर तुम्ही गंभीररित्या जखमी व्हाल.

Accident News । गणपतीसाठी निघालेल्या कुटुंबाचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! १ जणाचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

Spread the love