दररोज खजुराचे सेवन केल्याने शरीराला मिळतात ‘हे’ लाभदायक फायदे; वाचा सविस्तर

Consuming dates daily gives the body 'these' beneficial benefits; Read in detail

बऱ्यापैकी लोकांना खजूर (dates) खायला आवडते. खजूर खायला जेवढे चविष्ट आणि गोड असतात, तेवढेच आरोग्यासाठी (healthy) देखील लाभदायी असतात. दररोज खजुराचे सेवन केल्याने शरीराला महत्त्वाचे फायदे होतात. त्यामुळे आपले आरोग्य (health)छान राहते.

Eknath Shinde: मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

खजूर खाण्याचे महत्वाचे फायदे

1)हृदयासाठी फायद्याचे (Good for the heart)

खजूर मध्ये फायबरचे प्रमाण असते. त्यामुळे हृदय निरोगी राहते. तसेच महत्वाचं म्हणजे खजूरमध्ये पोटॅशियम हा घटक असतो जो हृदयविकाराचा काही धोका असेल तो कमी करण्यास मदत करतो.

2) रक्तदाब नियंत्रणासाठी (For blood pressure control)

खजूराचे सेवन केल्यास आपला रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. कारण खजुरमध्ये मॅग्नेशियम हा घटक असतो. तसेच खजुरमधील पोटॅशियम हा घटक उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.

खुशखबर! व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये ‘इतक्या’ रुपयांनी कपात

3) ॲनिमीयासाठी गुणकारी (Effective for anemia)

लाल रक्तपेशी आणि आयर्नच्या कमतरतेमुळे ऍनिमिया हा आजार होतो. खजुरामध्ये लोह असते. दरम्यान खजुराचे
सेवन केल्यामुळे यामध्ये असलेले लोह हे अशक्तपणा आणि आयर्नची कमतरता दूर करण्यात मदत करते.

4) रातांधळेपणावर फायदेशीर (Beneficial on night blindness)

अनेक लोकांना रातांधळेपणाची समस्या जाणवते. दरम्यान
अशा लोकांनी जर खजुराची पेस्ट बनवून ती डोळ्याभोवती लावल्यास रातांधळेपणाची समस्या दूर होते.

Yavatmal: यवतमाळच्या हर्षल नक्षणे बनवली स्वयंचलित हायड्रोजनिक कार, फक्त 150 रुपयात धावणार 250 किलोमीटर

5) कॅव्हिटीपासून आराम (Relief from cavities)

खजूरमध्ये एक वेगळ्या प्रकारचे रसायन असते. हे रसायन तुमच्या दातांवरील प्लॅक काढून टाकते. महत्वाची बाब म्हणजे त्यामुळे कॅव्हिटी तयार होऊ देत नाही.

6) त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी (For skin and hair health)

खजुरामध्ये विटामिन सी असते. यामुळे तुमच्या त्वचेचा मुलायमपणा टिकवून राहतो. तसेच खजूरचे सेवन केल्याने त्यामध्ये असलेले विटामिन बी 5 केसांना देखील निरोगी बनविते.

धक्कादायक! इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीचा स्फोट होऊन ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

7) नर्व्हस सिस्टिमसाठी (For the nervous system)

खजूर मध्ये सगळ्या प्रकारचे जीवनसत्व असतत. त्यामुळे खजुराचे सेवन नर्वस सिस्टमसाठी खूप महत्वपूर्ण आहे. खजूरमध्ये असलेल्या पोट्याशियम या घटकामुळे मेंदूला सतर्क आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.

Satara: साताऱ्यात बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला प्रियकर, मुलं चोरणारी टोळी समजून नागरिकांनी केली बेदम मारहाण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *