Bank Of Baroda Recruitment । तरुणांनो, ‘या’ बँकेत सुरु आहे मेगा भरती, लाखो रुपयांचा पगार पाहिजे असेल तर लगेचच करा अर्ज

Bank Of Baroda Recruitment

Bank Of Baroda Recruitment । मागील काही वर्षांपासून बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. काही तरुण नोकरी नसल्याने टोकाचा निर्णय घेत आहेत. काहीजण स्पर्धा परीक्षांची (Competitive Examinations) तयारी देखील करत आहेत. जर तुम्हीही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. एका बँकेत मेगा भरती (Bank Recruitment) सुरु आहे. (Latest marathi news)

Ayodhya Ram Mandir । मोठी बातमी! अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त दिलेली सार्वजनिक सुट्टी रद्द होणार?

बँक ऑफ बडोदामध्ये ही भरती (Bank Of Baroda Recruitment 2024) सुरु आहे. जर तुम्हालाही लाखो रुपयांचा पगार पाहिजे असेल तर लगेचच अर्ज करा. तुम्हाला बँकेच्या bankofbaroda.in या साईटवर अधिक माहिती मिळेल. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. 38 जागांवर भरती सुरु असून तुम्ही 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज (Bank Of Baroda Recruitment Application) करू शकता. त्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Ajit Pawar । ‘बाबांनो तुम्ही दोन किंवा एक अपत्यावर थांबा’, अजित पवारांनी भरसभेत केली विनंती

25 ते 35 वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येईल. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची ऑनलाइन टेस्ट, साइकोमेट्रिक टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेऊन निवड केली जाईल. उमेदवारांना 600 रूपये फी भरावी लागणार आहे. तर प्रवर्गातील उमेदवारांना फीमध्ये काही सूट मिळेल. मॅनेजर पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे, हे लक्षात घ्या.

Sharad Pawar । शरद पवारांनी सांगितला थरकाप उडवणारा किस्सा, म्हणाले; पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात बचावलो

Spread the love