Accident News । अतिशय भीषण अपघात! पाहा धक्कादायक व्हिडीओ

Accident News

Accident News । कडाक्याच्या उन्हामुळे लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले असले तरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. याशिवाय रहदारीसोबतच रस्त्यावरील अपघातांचे व्हिडिओही सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. महाराष्ट्रातील पालघरमधून अशाच एका अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एकाच ठिकाणी 2 ट्रक, 1 बाईक आणि कारची धडक झाली, त्यानंतर गोंधळ उडाला आणि अनेकांना जीव गमवावा लागला.

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंबाबत शरद पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

ड्रायव्हरच्या चुकीमुळे अनेक वेळा अपघात होतात, पण हा व्हिडिओ तुम्हाला हे सांगेल की तुम्ही उत्तम ड्रायव्हर असलात, तरी तुम्हाला पुढे आणि मागे असलेल्या वाहनाची काळजी घ्यावी लागते. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Uddhav Thackeray । “यावेळी भाजप सत्तेत आले तर…”, उद्धव ठाकरेंचा धक्कदायक मोठा दावा

पालघरमध्ये घडलेला हा अपघात खूपच धोकादायक होता, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक रस्ता कसा अडवला जातो हे दिसत आहे. महामार्गाच्या मधोमध एक मोठा ट्रक उभा आहे, एक दुचाकीस्वार ट्रकसमोरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो, परंतु वाहतूक कोंडीमुळे तो ट्रकच्या समोरच अडकतो. अशा स्थितीत ट्रकच्या मागे एक कार आहे जी जाममध्ये अडकली आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

Pune News । पुण्यात मध्यरात्री घडला थरार! मद्यधुंद अवस्थेत बड्या व्यावसायिकाच्या मुलाने गाडीने दोघांना चिरडले

Spread the love