राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच प्रियांका गांधी संतापल्या; म्हणाल्या, “देशाचा पैसा लुटणाऱ्यांच्या…”

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का…