Reserve Bank of India । मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने ‘या’ चार बँकांना ठोठावला दंड, केली मोठी कारवाई

Reserve Bank of India. Big news! Reserve Bank imposed fine on 'these' four banks, took major action

Reserve Bank of India । भारतीय रिझर्व बँकेने चार बँकांवर मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बिहारमधील एक बँक आणि महाराष्ट्रातील तीन बँकांवर भारतीय रिझर्व बँकेने आर्थिक दंड ठोठावला आहे. या बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावल्याची माहिती मिळत आहे. रिझर्व बँकेच्या म्हणण्यानुसार, या बँकांनी नियमांकडे दुर्लक्ष केले त्यामुळे या बँकांना लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आता तुमचं जर या बँकेमध्ये खात असेल तर तुमच्यावर काय परिणाम होईल? जाणुन घ्या (Reserve Bank of India)

मोठी बातमी! पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी सरकारमध्ये हालचाली सुरु, जाहीर केली नवीन यादी

रिझर्व बँक ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार तपिंडू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Tapindu Urban Co-operative Bank Limited) , महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Mahabaleshwar Urban Co-operative Bank Limited), इस्लामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (ISLAMPUR URBAN CO-OPERATIVE BANK LIMITED) आणि मंगल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (MANGAL CO-OPERATIVE BANK LIMITED) यांचा समावेश आहे.

Hera Pheri 3 | हेराफेरी 3 चित्रपटाबद्दल समोर आली मोठी अपडेट; चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

यामध्ये इस्लामपूर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड महाराष्ट्र बँकेला सर्वाधिक दंडवत ठोठावण्यात आला आहे. या बँकेला जवळपास दोन लाख रुपयांचा दंड ठरवण्यात आला असल्याची माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली आहे.

Rahul Gandhi Flying Kiss । राहुल गांधींनी दिला फ्लाईंग किस, स्मृती ईराणी यांनी केला गंभीर आरोप

रिझर्व बँकेच्या या दंडाचा ग्राहकावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. ग्राहकांच्या खात्याची सुरक्षा आणि नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच या बँकेना हा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड फक्त बँकेलाच भरावा लागणार आहे जो कोणत्याही ग्राहकाकडून वसूल करू शकत नाही. त्यामुळे ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही.

Gautami Patil and Madhuri Pawar । गौतमी पाटील आणि माधुरी पवार दोघी एकाच मंचावर; कोण कोणावर भारी पडलं?

Spread the love