Loksabha Election 2024 । ब्रेकिंग! महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागा लढवणार?

Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 । अवघ्या काही महिन्यांच्या अंतरावर लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) येऊन ठेपल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुका जाहीर करू शकते. त्यामुळे सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. यंदाची निवडणूक काहीशी चुरशीची असणार आहे. दरम्यान, महायुतीच्या (Mahayuti) जागावाटपावर चर्चा सुरु आहे. (Latest marathi news)

Crime News । धक्कादायक! उद्धव ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे महायुतीच्या जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. या दौऱ्यात अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत लोकसभेसाठी ३४-१०-४ असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Supriya Sule । सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचे नाव न घेता केले सर्वात मोठे वक्तव्य!

दरम्यान, किती जागा जिंकू शकता, त्या जिंकणाऱ्या जागांची यादी द्या, असा आदेश अमित शाह यांनी दिला असल्याचीही माहिती समोर येत आहे. आपल्यासोबत जे खासदार आले आहेत त्यांना पुन्हा तिकीट देण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. जरी काही खासदारांना संधी दिली नाही तरी त्यांचं भविष्यात पुनर्वसन करण्यात येईल, अशा शब्द अमित शाह यांनी दिल्याची माहिती आहे.

Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणामुळे राज्यातील कर्मचारी भरतीत अडथळा?

Spread the love