धक्कादायक! पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

पुण्यातील ‘बुधवार पेठ’ हा आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया (Red Light Area) समजला जातो. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय केला जातो. दरम्यान पुण्यातील इतर भागात पण वेश्या व्यवसाय होत असल्याचे उघड होत आहे. नुकतीच पुणे (pune) शहरातील वेश्या व्यवसायाप्रकरणी ( Prostitution) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

धक्कादायक! ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड हद्दीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये पोलिसांनी दलालाशिवाय अन्य एका महिलेला देखील ताब्यात घेतले आहे.

Panjab Dakh । पंजाबराव डख यांच्या अंदाजामुळे समर्थक आणि विरोधक आमने-सामने, सोशल मीडियावर घमासान सुरु

यामधून दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Adipurush । ‘आदिपुरुष’ च्या या 10 मोठ्या चुका ठरत आहेत वादाचं कारण, चित्रपट पाहण्यापूर्वी एकदा पहाच

हे ही पाहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *