Nashik Politics । नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले, नुसता पैशांचा पाऊस…धक्कादायक व्हिडीओ समोर

Sanjay Raut

Nashik Politics । नाशिक या ठिकाणी शिंदे गटाकडून पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी ट्विटरवर याबाबत व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “मुख्यमंत्री खाऊ घेऊनआलेतोक्षण!नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस…दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहातआहेत? यातून कोणतामाल नासिकला पोहचला? निवडणूकआयोग फालतू नाकाबंदीआणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरुआहे”. असे ट्विट राऊतांनी केलं आहे.

Politics News । सर्वात मोठी बातमी! निवडणुकीच्या काळात भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने सोडली साथ

एकनाथ शिंदे ज्यावेळी नाशिक या ठिकाणी पोहचले त्यावेळी त्यांच्यासोबत पोलिसांच्या आणि सुरक्षारक्षकांच्या हातात मोठ्या बॅग होत्या. यावरून संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून नाशिकमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला आहे. यामुळे सगळीकडे या व्हिडीओची सध्या चर्चा सुरु आहे.

Devendra Fadnavis । ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंबाबतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

पाहा व्हिडीओ

Spread the love