Payment Apps । ‘या’ वापरकर्त्यांची Google Pay, Paytm, Phonepe अकाऊंट होणार बंद, जाणून घ्या यामागचं कारण

Payment Apps

Payment Apps । 31 डिसेंबरपासून Google Pay, Phonepe आणि Paytm च्या वापरकर्त्यांना (Paytm User) त्यांचा UPI आयडी (UPI ID) निष्क्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे UPI आयडी न वापरल्याने युजरच्या समस्या वाढल्या आहेत. आता NPCI ने Google Pay, Paytm आणि Phonepe संदर्भात एक परिपत्रक जारी केले असून यात NPCI कडून Google Pay, Phonepe आणि Paytm सारख्या तृतीय पक्ष अॅप्सना UPI प्रदान करण्यास सांगण्यात आले आहे. (Latest marathi news)

Washing Machines । स्वस्तात खरेदी करा या वॉशिंग मशीन, कुठे मिळत आहे ऑफर? जाणून घ्या

UPI आयडी 31 डिसेंबर 2023 पासून बंद करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत, ज्या एका वर्षापासून कार्यरत नाहीत. जर तुम्ही देखील तुमचे UPI खाते (UPI Payment) वर्षभर वापरले नसेल तर ते 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होईल. तुमच्या UPI आयडीवरून मागील एका वर्षात जर कोणतेही पैसे क्रेडिट झाले नसतील तर ही खाती बंद करण्यात येणार आहेत. (Rules will change from January 1)

Pune Crime News । 31 डिसेंबरच्या रात्री पुण्यातील कर्वेनगरमध्ये घडलं भयानक; वाचून हादराल

UPI आयडी बंद करण्याचे कारण म्हणजे वापरकर्त्याची सुरक्षा. बऱ्याच वेळा वापरकर्ते त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करत असतात, असे झाले तर वापरकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणुक होते. फसवणुक होऊन नये म्हणून 31 डिसेंबरपासून Google Pay, Phonepe आणि Paytm च्या वापरकर्त्यांना त्यांचा UPI आयडी निष्क्रिय करण्यात आला आहे.

Viral Video । लग्नाच्या पहिल्या रात्री कपलचा रोमान्स, स्वतः शेअर केला व्हिडिओ, लोक म्हणाले..

Spread the love