महिलेसोबत लॉजवर गेले आप आमदार; मागून आला तिचा नवरा अन्… घडलं भलतंच; पाहा व्हायरल सीसीटीव्ही फुटेज

Viral video

सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ व्हायरल होत असून यावर आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा व्हिडिओ गुजरात येथील आप आमदार भाई भयानी (MLA Bhai Bhayani) यांचा आहे. ते एका महिलेसोबत 8 जून रोजी OYO हॉटेलमध्ये गेले होते. त्यांनी रूममध्ये प्रवेश केला परंतु काही वेळात तेथे त्या महिलेचा पती आला आणि त्या आमदाराने तेथून पळ काढला. (Viral Video)

कार्तिक आर्यनने भर कार्यक्रमात कियारासोबत केलं ‘हे’ कृत्य, व्हिडीओ झाला व्हायरल; नेटकरी म्हणाले…

याबाबतची अधिक माहिती अशी की, ‘हा व्हिडिओ सूरतच्या(Surat) कडोदरा भागतील सूरज गेस्ट हाऊसचा आहे. यामध्ये जूनागढच्या विसावदर विधानसभा क्षेत्राचे आमदार भूपत भाई भयानी हॉटेलच्या काऊंटरजवळ उभे आहेत, त्यांच्याशेजारी एक चेहरा बांधलेली एक महिला आहे. ते दोघेही रजिस्टरमध्ये नोंद करत आहेत. त्या दोघांनीही रूममध्ये प्रवेश करताच त्यामागून महिलेचा पती आला. त्याच क्षणी भयानी यांनी चेहऱ्यावर रुमाल झाकून तेथून पळ काढला. (Latest Marathi News)

दर्शनाच्या हत्येनंतर राहुल हंडोरे नेमका कुठे लपला? पोलिसांच्या ‘या’ युक्तीमुळे आला ताब्यात; वाचा घडलेला थरार

सदर आमदार आणि महिलेने एका रूमसाठी 800 रूपये भाडे भरले. मात्र काही वेळात महिलेचा पती आल्याने त्यांना जास्त वेळ थांबता आले नाही. हा व्हिडिओ 8 जून रोजीचा असून सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरीही यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. परंतु या व्हायरल व्हिडिओमुळे गुजरातच्या (Gujrat) राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

दर्शनाच्या हत्येनंतर राहुल हंडोरे नेमका कुठे लपला? पोलिसांच्या ‘या’ युक्तीमुळे आला ताब्यात; वाचा घडलेला थरार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *