Lok Sabha Election । सकाळी 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात एकूण 17.51 टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू आहे. राज्यात लोकसभेच्या 11 जागांवर मतदान होत आहे.
Nashik Politics । नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले, नुसता पैशांचा पाऊस…धक्कादायक व्हिडीओ समोर
महाराष्ट्रात किती मतदान झाले?
सोमवारी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण 11 जागांवर मतदान होत आहे. या जागांसह एकूण ६.४५ टक्के मतदान झाले.
जळगाव – ६.१४ टक्के
जालना – ६.८८ टक्के
नंदुरबार – ८.४३ टक्के
शिरूर- 4.97 टक्के
अहमदनगर – 5.13 टक्के
औरंगाबाद – 7.52 टक्के
बीड – ६.७२ टक्के
मावळ -5.38 टक्के
पुणे – ६.६१ टक्के
रावेर – 7.14 टक्के
शिर्डी-6.83 टक्के