Viral Video । धक्कादायक! विमानाच्या दरवाज्यातून व्यक्ती अचानक खाली पडली, कॅमेरात कैद झाला भितीदायक व्हिडिओ

Viral Video

Viral Video । सोशल मीडियावर (Social media) वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. या व्हिडिओंमध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारची कामे करताना दिसत आहेत. यातील काही व्हिडिओ असे आहेत. जो तुम्हाला हसवतत तर असे काही व्हिडिओ आहेत जे खूप भयानक आहेत.

Eknath Shinde । मतदानापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा दावा!

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विमानाच्या दरवाज्यातून खाली पडताना दिसत आहे. विमानतळावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने ही घटना आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे.

Rakhi Sawant Health । हृदयाचा त्रास, किडनी निकामी, पोटात गाठ…राखी सावंत एकाच वेळी अनेक आजारांनी त्रस्त, धक्कादायक माहिती समोर

जेव्हा कोणी विमानात चढतो किंवा उतरतो तेव्हा संपूर्ण सुरक्षा व्यवस्था केली जाते. कारण विमानाचे दरवाजे उंचावर असतात. त्यामुळे प्रवाशांना चढताना आणि उतरताना सूचनाही दिल्या जातात. मात्र छोटीशी चूक मोठी दुर्घटना घडू शकते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विमानाच्या गेटवरून पडताना दिसत आहे. क्षुल्लक चुकीमुळे हा अपघात होतो.

Ajit Pawar Health । ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर

Spread the love