मीरा रोड हत्याकांडातील तपासात धक्कादायक माहिती उघड! ऐकून पायाखालची जमीन सरकेल

Shocking information revealed in the investigation of the Mira Road murder! Hearing the ground will move under the feet

मुंबईतील मीरा रोड हत्याकांडात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. यानंतर आरोपीनी मृतदेह कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. (Mumbai Mira Road Massacre)

पोटच्या मुलीनेच केली आईची हत्या अन् मृतदेह घेऊन पोहचली थेट पोलीस स्टेशनमध्ये; घटना वाचून हादराल

या प्रकरणाची पोलीस देखील कसून चौकशी करत आहेत. सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केल्याचं मनोजने पोलिसांना सांगितलं होतं. मात्र आता याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सरस्वतीच्या हत्येपूर्वी आरोपीने बोरिवलीतील नर्सरीच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याचं माहिती समोर आली आहे, त्यामुळे आता आरोपी मनोजनेच विष पाजून सरस्वतीची हत्या केलीये का याचा तपास आता पोलीस करत आहेत.

जवान सीमेवर तैनात, गावातील गुंडांनी त्याच्या पत्नीला विवस्र करून मारहान केली अन् पुढील घटना वाचून बसेल धक्का

सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने गुगलचा आधार घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याव्यतिरिक्त आरोपी चौकशीदरम्यान वेगवेगळी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे लक्षात आले आहे. या दोघांचेही नातेवाईक आता पुढे आले आहेत.

नाद करा पण आमचा कुठं! इंदापूरच्या शेतकऱ्याने चक्क महिंद्रा थारने नांगरली शेती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *