Havaman Andaj । ब्रेकिंग! ‘या’ २ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

Havaman Andaj

Havaman Andaj । सध्या उन्हाळा ऋतू सुरु आहे मात्र उन्हाळ्यात देखील वातावरण बदलले असून महाराष्ट्रातील अनेक भागात मागच्या काही दिवसापासून पाऊस पडताना दिसत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये 21 मे पर्यंत जोरदार वारे, वादळ आणि हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Kartik Aaryan । ब्रेकिंग! बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यनवर कोसळला मोठा दुःखाचा डोंगर

रविवारपर्यंत दोन्ही जिल्ह्यांत ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सोमवार आणि मंगळवार (20-21 मे) दोन्ही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील हवामानाबाबतही विभागाने ताजी माहिती दिली आहे. राज्यात मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

Bus Accident । क्षणात झालं होत्याच नव्हतं! देवदर्शनाहून परतताना बसचा भीषण अपघात; प्रवाशांचा होरपळून मृत्यू

सोमवारी मुंबईत आलेल्या वादळामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला. काही दिवसांनी पुण्यात वादळ आले आणि तिथेही होर्डिंग्ज पडल्याची बातमी आली. त्यामुळे नागिरकांना काळजी घेण्याचे आव्हान देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Pune Crime । नशेचं इंजेक्शन दिलं, दारू पाजली.. अन् लॉजमध्ये नेऊन केलं भयानक कृत्य; पुण्यात दोन मुलींवर अत्याचार

Spread the love