मीरा रोडमधील भयानक घटना! लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले, अन्… घटना वाचून तुम्हीही हादराल

Terrible incident in Mira Road! The live-in partner was murdered, the body was chopped into pieces in a mixer, and… you will also shudder to read the incident

दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने सगळं देश हादरून गेला होता. त्यांनतर त्याच घटनेसारख्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा श्रद्धा वलकर हत्याकांडासारखं हत्याकांड मीरारोडमध्ये घडलं आहे. (A man living in a live-in relationship brutally murdered his girlfriend in Mira Road)

धक्कादायक! अल्पवयीन भाच्याने मामीला केले ब्लॅकमेल; मामीने उचलले थेट टोकाचे पाऊल

मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने त्याच्या प्रियसीला जीवे मारले त्यांनतर तिच्या शरीराचे काही भाग घरात ठेवले आणि काही भाग बाहेर टाकले. घरात मृतदेहाचे तुकडे असल्याने त्याची दुर्गंधी शेजारच्यांनी येऊ लागली त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे.

तुम्ही कधी पांढऱ्या आंब्याबद्दल ऐकलंय का? ‘या’ शहरात मिळतो ‘पांढरा आंबा’, जाणून घ्या काय आहे त्याची खासियत

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. आरोपी चौकशीमध्ये धक्कदायक खुलासे देखील करत आहेत. त्यामुळे पोलीस देखील हादरून गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियसीच्या शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवायचा त्यांनतर मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि इमारतीच्या मागे नाल्यामध्ये फेकून द्यायचा. मनोज साने असं या आरोपीचं नाव आहे. सध्या या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

ओडिशामध्ये पुन्हा रेल्वे अपघात, ट्रेनच्या धडकेने ६ मजूर जागीच ठार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *