Motorola edge 50 Pro । बाजारात सतत विविध कंपन्यांचे स्मार्टफोन लाँच होतात. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण बाजारात आता Motorola चा नवीन धमाकेदार स्मार्टफोन लाँच (Motorola edge 50 Pro Launch Date) होणार आहे. विशेष म्हणजे Motorola च्या या फोनमध्ये तुम्हाला अनेक जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतील. त्यामुळे तुमच्यासाठी हा उत्तम फोन असू शकतो. (Latest marathi news)
Politics News । सोलापूरच्या राजकारणात मोठा भूकंप! अमोल कोल्हे भाजप नेते मोहिते पाटलांच्या भेटीला
कंपनी मागील अनेक दिवसांपासून या फोनवर काम करत होती. लवकरच कंपनी आपला Motorola edge 50 Pro हा फोन बाजारात लाँच करणार आहे. विशेष म्हणजे Motorola edge 50 Pro या फोनमध्ये कंपनीने आधुनिक AI कॅमेरा उपलब्ध करून दिला आहे. कंपनीने आपल्या नवीन फोनचा लॅंडींग पेज फ्लिपकार्टवर (Flipcart) तयार केले आहे.
जाणून घ्या खासियत
कंपनी आपल्या नवीन Motorola edge 50 Pro फोनमध्ये 6.7 इंच 1.5K 144Hz कर्व्ह पोल्ड डिस्प्ले देणार आहे. कंपनीच्या या जबरदस्त फोनमध्ये 2000 निट्स पीक ब्राईटनेस, HDR 10+ सपोर्ट आणि कॉर्निंग गोरील्ला ग्लास 5 प्रोटेक्शन मिळेल. यात 50 MP रियर कॅमेरा आणि 13 MP अल्ट्रा वाईड कॅमेऱ्यासह उपलब्ध होणार असून हा फोन मॅक्रो सेंसरसह येईल.
कंपनीचा नवीन Motorola Edge 50 Pro फोन लवकरच ग्राहकांसाठी लाँच केला जाणार आहे. विशेष म्हणजे Motorola चा नवीन फोन AI कॅमेरा स्पेक्सने सुसज्ज असणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा फोन उत्तम असेल. आता कंपनी लवकरच आपला हा फोन लवकरच बाजारात उतविणार आहे, असे म्हटले जात आहे.