Viral Video । हातात बंदूक घेऊन मुलीला किडनॅप करण्यासाठी आला बदमाश; मग कुत्र्याने केले असे कृत्य की..व्हिडीओ पाहून व्हाल चकित

Viral Video

Viral Video । अनेकजण आपल्या घरी कुत्रे पाळतात. कुत्र्यांना वफादार प्राणी म्हणून ओळखले जाते. आपल्या मालकाला धोका आहे हे जर कुत्र्याला समजले तर आपल्या मालकाला वाचवण्यासाठी तो आपला जीव धोक्यात घालतो. कुत्र्याच्या निष्ठेशी संबंधित अनेक आश्चर्यकारक कथा तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण आता जे प्रकरण समोर आले आहे ते ऐकल्यानंतर तुम्हीही नक्कीच तुमच्या घरात कुत्रा आणण्याचा विचार कराल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पाळीव कुत्रा मानवासारखा मेंदू वापरून एका मुलीला अपहरण होण्यापासून वाचवत आहे.

Pune Crime News । पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणात धक्कादायक माहिती; मिस्ट्री गर्ल आली समोर

कुत्र्याने मेल्याचे भासवून मुलीचा जीव तर वाचवलाच, पण आपल्या प्रियजनांच्या सुरक्षेसाठी ते केवळ पाळीव प्राणीच नाहीत तर एकनिष्ठ साथीदारही आहेत, हे देखील सिद्ध केले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलगी कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. मात्र एक बदमाश अचानक बंदुक घेऊन घरात घुसल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली. पण यानंतर पाळीव कुत्र्याने जे केले, त्याची कोणी कल्पना केली असेल.

Maratha reservation । सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणावर न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

कुत्रा त्या बदमाशाला मूर्ख बनवण्यासाठी मेल्याचं नाटक करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. मात्र त्या मुलीला पकडण्याचा प्रयत्न करताच कुत्रा लगेच उठतो आणि त्याचा हात आपल्या जबड्यात पकडतो. सोशल मीडियावर लोक कुत्र्याच्या या बुद्धिमत्तेचे कौतुक करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Emraan Hashmi । इमरान हाश्मीने केला सर्वात धक्कादायक खुलासा

Spread the love