Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली

Sharad Pawar

Sharad Pawar । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती काल अचानक बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. डॉक्टरांनी शरद पवार यांना काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला देखील दिला आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar । महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भुकंप, पुतण्याला भेटल्यावर शरद पवार काय म्हणाले?

एका मराठी वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्त नुसार, बारामती मध्ये शनिवारी विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठान आणि अॅग्री कल्चर अशा दोन बैठकींचा आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यावेळी शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागलं. यावेळी शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी लगेचच डॉक्टरांची टीम बोलावली.

Lalit Patil । ड्रग्ज माफिया ललित पाटीलची तब्येत बिघडली; रुग्णालयातच उपचार सुरू

नुकतेच शरद पवार दिल्लीत राहून आलेत. त्या ठिकाणी प्रदूषणाची भयंकर समस्या आहे. त्यामुळे वातावरणाचा त्यांना त्रास जाणवत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली शहांची भेट

Spread the love