Crime News । धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 17 महिला कैदी; पोलिसांनी धाड टाकली अन्…

Spa Center

Crime News । राज्यासह देशभरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे (Crime) प्रमाण वाढत चालले आहे. वाढत्या गुन्हेगारीला रोखणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे. सरकारने वेश्या व्यवसायाला बंदी घातली आहे, पण तरीही राज्यात सर्रास वेश्या व्यवसाय सुरु आहे. सध्या देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Supriya Sule। ‘घटस्फोट होऊन सहा महिने झाले, पण….” सुप्रिया सुळेंच सर्वात मोठं वक्तव्य

दिल्ली एनसीआरमधील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या गुरुग्राममध्ये एक प्रकरण समोर आले आहे, ज्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. आजूबाजूच्या लोकांचाही विश्वास बसत नव्हता की त्यांच्या शेजारी असे घाणेरडे काम सुरू आहे. गुरुग्राम पोलिसांनी शहरातील मानेसर भागातील 5 स्पा सेंटरमधून कार्यरत असलेल्या कथित वेश्याव्यवसाय टोळीचा पर्दाफाश केला आहे.

Car Accident । समृद्धी महामार्गावर कारवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात! २ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी

हे केंद्र स्पा सेंटर म्हणून चालवले जात होते, तर त्याच्या आडून अवैध खेळ खेळले जात होते. सुरुवातीला पोलिसही चक्रावून गेले, पण काही वेळातच त्यांना संपूर्ण प्रकरण समजले. स्पा सेंटरमधून एक-दोन नव्हे, तर 17 महिलांना वाचवण्यात आले. या महिला वेगवेगळ्या राज्यातील आहेत. त्यात काही परदेशी नागरिकही आहेत.

Supriya Sule । राजकीय वर्तुळात धक्कादायक बातमी समोर! सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं तब्बल 55 लाखांचं कर्ज

Spread the love