हनीमूनच्या रात्री नवऱ्याला बायकोबद्दल समजलं भयानक, वाचून हादराल

Horrible what the husband found out about his wife on the honeymoon night, you will be shocked to read

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप खास क्षण असतो. अनेकजण लग्न करून नवनवीन स्वप्न पाहत असतात. मात्र काही लोकांच्या स्वप्नावर लगेचच पाणी फिरल्याचे चित्र दिसते. सध्या देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न झालेले जोडपे हनीमूनला गेले यावेळी तरुणाला कळालं की त्याची बायको पूर्णतः स्त्री नाही. यानंतर त्याने पत्नीवर उपचार देखील केले मात्र काही फायदा झाला नाही. मग त्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा या ठिकाणी घडली आहे. (Latest Marathi News)

भीषण अपघात! इनोव्हा गाडीची रस्ता दुभाजक ओलांडून ब्रेझाला धडक, १ जागीच ठार तर ४ गंभीर जखमी

या जोडप्याचं लग्न 2016 मध्ये झालं होत. यावेळी त्याला हनिमूनला गेल्यावर कळालं की त्याने जिच्याशी लग्न केलं आहे, ती पूर्णपणे स्त्री नाहीच. तिचे प्रायव्हेट पार्ट अजिबात विकसित झालेले नव्हते. ही गोष्ट माहित होताच तो अस्वस्थ झाला. त्याला काय करावे काही समजले नाही. त्यानंतर त्याने डॉक्टरांशी संपर्क साधला आणि पत्नीवर उपचार करण्यास सुरवात केली. त्यांनतर अनेक महिने उपचार देखील केले मात्र काहीच साध्य झाले नाही.

पुण्यातून आठ दिवस बेपत्ता होती नंतर राजगडच्या पायथ्याशी सापडला मृतदेह; MPSC परीक्षेत आली होती राज्यामध्ये सहावी!

डॉक्टरांनी देखील तरुणाला सांगितले होते की त्याची पत्नी कधीच आई बानू शकत नाही. त्यामुळे बदनामीची भीती तरुणाच्या मनात निर्माण झाली. आणि मग त्या तरुणाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

उद्धव ठाकरे कडाडले! म्हणाले, “आता महिला गुंड तयार…”

हे ही पाहा –

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *