Viral News । लग्नापूर्वीच नवरदेवाचं धक्कादायक कांड, नवरीसह कुटुंबीय पोहोचले पोलिस स्टेशनमध्ये

Viral News । लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास क्षण आहे. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वचजण बोहल्यावर चढत आहेत. पण अनेकदा लग्नात असं काही होत की यामुळे नवरा-नवरीसह वऱ्हाडीदेखील शॉक होतात. सध्या अशीच एक घटना घडली आहे. (Latest marathi news)

Eknath Shinde । ‘एकनाथ शिंदे मध्यरात्री अधिकाऱ्यांना भेटले आणि…’, काँग्रेसचा धक्कादायक आरोप

मध्य प्रदेशमधून सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोला गावात एक नवरदेव लग्नापूर्वीच गायब झाला आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठून नवरदेव हरवल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत.

Lok Sabha Election । लोकसभेपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का! बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

लग्नाचे सर्व विधी रितीरिवाजानुसार पार पडत असताना रविवारी संध्याकाळी लग्नाची वरात नर्मदापुरमला जाणार होती. पण एकीकडे नवरी सगळी तयारी करून नवरदेवाची वाट पाहात होती. पण नवरदेव मंडपात वेळेत पोहोचलाच नाही. तर दुसरीकडे नवरदेवाच्या कुटुंबालाही खूप मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Maharashtra Politics । माढ्यात फडणवीसांची नवी चाल, मोहिते- पवार गटाला दिला मोठा धक्का

Spread the love