Honey Singh । मोठी बातमी! हनी सिंगला जिवे मारण्याची धमकी

Big news! Death threat to Honey Singh

सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंग याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कॅनडात असलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रार (Gangster Goldie Brar) या गँगस्टरने हनी सिंग याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Honey Singh Gets Threat)

Amruta Fadnavis । अमृता फडणवीस ‘त्या’ फोटोंमुळे चर्चेत, नेटकऱ्यांनीही केलं ट्रोल; पाहा PHOTO

हनी सिंगला ही धमकी व्हाईस नोटच्या माध्यामातुन देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. हनी सिंगच्या कार्यालयाच्या वतीने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल कडे तक्रार देण्यात आली आहे. धमकी मिळताच हनी सिंगने दिल्ली पोलीस आयुक्तांची भेट घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपद नकोय, अखेर मनातलं बोलून दाखवलंच..

मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंग याने कॅनडामध्ये बसलेल्या गोल्डी ब्रार यानेच हा व्हॉईस नोट पाठवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

Ashadhi Wari 2023 । आषाढी वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला धडाकेबाज निर्णय!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *