Social media । अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यावरून आता मनोरंजांसोबत कमाईदेखील (Social media income) करता येते. त्यामुळे त्याकडे रोजगाराचे साधन म्हणून पाहिले जाते. यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. (Social Media Viral Video) यातील काही व्हिडिओ हास्यास्पद असतात तर काही मनाला चटका लावणारे असतात. (Viral Video)
सध्या अशाच एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना चीनमधील झेजियांग प्रांतच्या वेस्ट लेक परिसरातील आहे. एक कपल डेटवरती गेले होते. त्यावेळी बॉयफ्रेंडने प्रेयसीला तब्बल १० मिनिटं किस केला. त्यांनंतर त्याला थेट दवाखान्यात भरती करावं लागलं. कारण किस केल्यानंतर त्याचा कान अचानक दुखू लागला. (Latest Marathi News)
Gold Silver Rate । ग्राहकांना फटका! सोने-चांदीच्या किमतीत कमालीची वाढ, जाणून घ्या नवीनतम दर
उपचारादरम्यान, डॉक्टरांना त्या तरुणाच्या कानात एक होल असल्याचं पाहायला मिळाले. या प्रकरणामुळे डॉक्टरही चक्रावले आहेत. फास्ट किस केल्यामुळे तरुणावर दवाखान्यात जाण्याची वेळ आली. किस केल्याने त्या तरुणाच्या शरीरामध्ये थरकाप निर्माण झाला. त्यामुळे त्याला त्रास होऊ लागला. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्या तरुणाला ठीक व्हायला दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल.
Maratha Andolan । मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर पहिली गोळी माझ्यावर घाला – छत्रपती संभाजीराजे
दरम्यान, मागील महिन्यातील हे एक गंभीर प्रकरण आहे. तरुणाला किस करणे चांगलेच महागात पडले आहे. अनेकांना या घटनेमुळे धक्का बसला आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शिवाय चीनमध्ये यापूर्वीही अशीच घटना घडली होती.
Delhi Crime । राजधानी दिल्ली हादरली! तरुणाने वृद्ध महिलेवर अत्याचार करून कापले ओठ