मोठा अपघात! पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या पालखीत वाहन घुसलं, अपघातात वारकरी गंभीर जखमी

Big accident! A vehicle rammed into the palanquin of Warkari who was going to Pandharpur, Warkari was seriously injured in the accident

सध्या पंढरपूरला (Pandharpur) अनेक वारकरी निघाले आहेत. प्रत्येक गावागावातून पायदिंड्या निघाल्या आहेत. यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती तसेच तरुणांनाचा देखील समावेश आहे. अनेकजण मोठ्या उत्साहात पंढपूरला निघाले आहेत. मात्र आता पंढरपूरला निघालेल्या वारीमध्ये दुचाकी घुसली आणि अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

बाळूमामाचं दर्शन घेऊन येत होते झाला भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार

बीड (Beed) जिल्ह्यातील मोरगाव फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या मुक्ताईच्या पालखीमध्ये मध्यरात्री दुचाकी घुसल्यानं अपघात झाला. या अपघातामध्ये चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. सध्या जखमी महिलांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

एक लिटर दुधाला देशी दारूच्या क्वॉर्टर एवढी किंमत द्या; ‘या’ बड्या नेत्याची मागणी

सध्या या जखमी झालेल्या महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी त्यांच्यावर उपचार केले असून महिलांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

सिंहगडावर असे काय घडले की सगळेजण जीवाच्या आकांताने पळू लागले

हे ही पाहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *