मस्तच..! ‘या’ ठिकाणी खरेदी करता येतोय 5G फोन अवघ्या 10 हजारांना, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Lava Blaze 5G

जर तुम्ही कमी किमतीत 5G फोन (5G phone) खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता Amazon वर सुरु असणाऱ्या ‘डील ऑफ द डे’ सेलमधून (Amazon Sale) Lava Blaze 5G फोन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की ही सेल (Lava Blaze 5G Sale) फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा लागणार आहे. (Latest Marathi News)

‘महाराष्ट्र दौरा करण्यापेक्षा कोण मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष होणार? या घरातल्या वाटण्या करा’

तुम्ही आता Lava Blaze 5G हा फोन (Lava Blaze 5G) खूप स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनवर बँक ऑफर्स (Lava Blaze 5G Offer) शिवाय एक्सचेंज डिस्काउंट देण्यात येत आहे. यामध्ये तुम्हाला 6GB पर्यंत रॅम दिली जाईल जी नंतर व्हर्च्युअल रॅम फीचरसह वाढवू शकता. (Tech News)

फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला शरद पवारांनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे..’

सवलत

4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसची मूळ किंमत 14,999 रुपये आहे, जो तुम्ही 27% सवलतीनंतर 10,999 मध्ये खरेदी करू शकता. तसेच तुम्ही अॅक्सिस बँक कार्ड, सिटी बँक क्रेडिट कार्ड, येस बँक क्रेडिट कार्ड तसेच बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवर EMI व्यवहारांच्या बाबतीत 7.5% सवलत मिळवू शकता. तुम्हाला कंपनी तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात जास्तीत जास्त 10,400 रुपयांपर्यंत सवलत देत आहे.

‘पहिल्याच पावसात सरकार वाहून गेलं, अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे’, सामानातून सरकारवर बोचरी टीका

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *