Politics News । बिग ब्रेकिंग! १६ आमदार अपात्रतेसंदर्भात महत्त्वाची माहिती आली समोर

Important information regarding the disqualification of 16 MLAs has come to light

Politics News । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या (Shivsena) १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कारवाईकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता या प्रकरणात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजूनही या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू आहे. यात वेगवेगळ्या याचिकांची भर पडली आहे. आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय; ‘या’ दोन जिल्ह्यांची बदलली नावे

निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. (Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group)

Govinda । 1000 कोटींच्या ऑनलाइन घोटाळ्यात गोविंदाचं नाव, मुख्य आरोपीच्या अटकेनंतर अभिनेत्याचं काय होणार?

दरम्यान, या सुनावणीमुळे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमनेसामने (Shinde Group Vs Thackeray Group) येणार आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये १६ आमदार अपात्रतेसंदर्भात महत्त्वाची सुनावणी होऊ शकते. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाला हजर राहण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar । अखेर ठरलं! अजितदादांचा मुलगा पार्थ पवार ‘या’ मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक

Spread the love