Uorfi Jawed: उर्फी जावेदची संपत्ती ऐकून बसेल धक्का; महिन्याला कमावते इतके रुपये

उर्फी जावेद ( Uorfi Javed) ही तिच्या अजब गजब लूकमुळे ओळखली जाते. तिचे अतरंगी लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर देखील उर्फीची प्रचंड फॅन फॉलोविंग ( Uorfi’s Fan following) आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उर्फी जावेदने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. उर्फीच्या बोल्ड फोटोशूट ( Bold photoshoot) मुळे ती कायम चर्चेत असते. लोकांच्या चर्चेचा विषय असणारी ‘उर्फी किती पैसे कमावते’ याबाबत तुम्हाला माहीत आहे का?

राज्यात पावसाचा रुद्रावतार! १० जणांचा झाला मृत्यु; पाळीव प्राण्यांनी देखील गमावला जीव

कमाईच्या बाबतीत उर्फी जावेदने बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ( Bolywood Heroins) देखील मागे टाकले आहे. उर्फी जावेदकडे तब्बल कोट्यावधींची संपत्ती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उर्फी जावेद ही महिन्याला तब्बल २ कोटी रूपये कमावते. इतकंच नाही तर उर्फी जावेद दिवसाला ५ ते ६ लाख रुपये कमावते. उर्फी जावेद सध्या १७२ कोटींची मालकीन आहे. ( Uorfi Javed Property)

विराट कोहलीने रोहित शर्माबाबत केला मोठा खुलासा! म्हणाला, “रोहितची ‘ही’ सवय घातक…

उर्फी जावेदला सोशल मीडियावरून सर्वात जास्त पैसे मिळतात. अनेक जाहिराती आणि शो ( Advetisements and Shows) करून उर्फीने आजपर्यंत भरपूर पैसे कमावले आहेत. उर्फी जावेदच्या एका महिन्याच्या कमाईत तुम्ही मुंबई सारख्या हायक्लास शहरात महागडे घर खरेदी करू शकता. आपल्या कपड्यांमुळे उर्फी सतत ट्रोल होत असली तरी तिच्या लोकप्रियतेचा वापर तिच्या कमाईसाठी होतो.

Uorfi Javed: उर्फी जावेदचा नवीन व्हिडिओ व्हायरल; अतरंगी लुकमुळे रेस्टॉरंटमध्ये नो एन्ट्री!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *