बॉलीवूड किंग शाहरुख खान याला कस्टम विभागानं विमानतळावर अडवून ठेवलं, कस्टम ड्युटी साठी भरावी लागली 6.83 लाख रुपयांची रक्कम

बॉलीवूड स्टार शाहरुख खान याला मुंबईमध्ये शनिवारी विमानतळावर अडवून ठेवण्यात आलं, शाहरुख संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहून…