Viral News । बहिणीच्या हळदीत नाचताना मुलीचा जागीच मृत्यू, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Viral News

Viral News । सध्या लग्नसराईचा माहोल आहे, अनेक जण लग्नाच्या नृत्यात इतके मग्न होतात की त्यांना कोणतेच भान राहत नाही. सध्या एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल. मेरठ या ठिकाणी लग्नाचा आनंद शोकात बदलला. बहिणीच्या लग्नात बहिणीच्या हळदी समारंभात नाचत असताना एका मुलीला हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला. घरात जो आनंद होता तो आता शोकात बदलला आहे.

Sharad Pawar । शरद पवारांना बसणार मोठा धक्का; जवळचा नेता सोडणार साथ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ मेरठचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी तिच्या बहिणीच्या हळदी कार्यक्रमात नाचत असताना अचानक तिला चक्कर येऊ लागली आणि ती जमिनीवर पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू होतो. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे.

Crime News । सोशल मीडियावरच प्रेम तरुणाला पडलं महागात, तरूणीचा नको त्या अवस्थेत व्हिडीओ कॉल आणि..

याआधीही लग्नसमारंभात अशाच प्रकारे अनेकांचा मृत्यू झाला असून त्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकतेच एका 40 वर्षीय व्यक्तीचा आपल्या पुतण्याच्या लग्नात नाचताना मृत्यू झाल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मागच्या काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता.

Crime News । धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होते नको ते धंदे, पोलिसांनी केली ३ महिलांची सुटका

Spread the love