अप्रतिम ऑफर! निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘हा’ सर्वात जास्त विकला जाणारा 5G फोन

Xiaomi 12 Pro

Amazon वर सध्या एक शानदार ऑफर (Amazon Offer) मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला Xiaomi 12 Pro हा फोन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. या फोनची (Xiaomi 12 Pro) मूळ किंमत 84,999 रुपये आहे. परंतु यावर मिळत असणाऱ्या ऑफरमुळे ( Xiaomi 12 Pro Offer) तुम्हाला हा फोन 46,999 रुपयांना ( Xiaomi 12 Pro Price) सहज खरेदी करू शकता. जर तुम्हाला यावर एक्सचेंज बोनसचा लाभ मिळाला तर तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होईल. (Latest Marathi News)

अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद मिळेल का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले; ‘ याचा निर्णय…

जाणून घ्या फीचर्स

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 6.73-इंचाचा WQHD+ LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात येत असून त्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. तर त्याचा टच सॅम्पलिंग रेट 480Hz आहे. यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून यामध्ये तुम्हाला Snapdragon 8 Gen 1 चिपसेट मिळेल. (Tech News)

Darshana Pawar । दर्शना आणि राहुल यांच्यात काय झालं? राहुलच्या मित्राने सांगितला घडलेला ‘तो’ किस्सा

फोटोग्राफीसाठी यात तुम्हाला एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतील. यामध्ये 50-मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा तसेच 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरासह 50-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्सचा समावेश असेल. तसेच या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. बॅटरी 4600mAh ची असून जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर हे बूस्ट मोडमध्ये 18 मिनिटांत फोनची बॅटरी पूर्ण चार्ज होते. तर या फोनमध्ये तुम्हाला 50W वायरलेस चार्जिंग मिळेल.

‘… तेव्हा फडणवीस प्राथमिक शाळेत असतील,’ शरद पवार यांची जहरी टीका

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की तुमच्यासाठी ही ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हा फोन खरेदी करावा लागणार आहे.

मुंबईत पहिल्याच पावसाचा फटका, इमारत कोसळून दोघांचा बळी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *