Eknath Shinde । शिंदे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याने दिला राजीनामा

Eknath Shinde

Eknath Shinde । आगामी निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha election) तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोरात तयारी करत आहेत. राज्यात दोन मोठ्या पक्षात फूट पडल्याने यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे. निवडणूका तोंडावर असताना शिंदे गटाला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच पुन्हा एकदा शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Nasim Khan । निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का! स्टार प्रचारकाने दिला राजीनामा

करमाळ्याचे शिंदे गटाचे माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. इतकेच नाही तर नारायण पाटील यांच्यासोबत करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जि.प.सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि गावोगावचे सरपंच यांचे सर्व पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

Pune Koyta Gang । पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा धुमाकूळ! 5 रिक्षा, 15 ते 20 दुचाकी, कारची केली तोडफोड

लवकरच नारायण पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडणार आहे. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघात खासदार शरद पवार हे सतत निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारला धक्क्यांवर धक्के देत आहेत. अशातच पुन्हा एकदा शरद पवार यांनी महायुती सरकारला सर्वात मोठा धक्का दिला आहे.

Bajarang Sonwane । “…नाहीतर ‘त्या’ कॅसेट निवडणूक आयोगाकडे देईल,” बजरंग सोनवणे यांचा धनंजय मुंडेंना इशारा

Spread the love