सध्या एक वेगळीच प्रेम खाणी समोर आली आहे. जी एकूण तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. एका ७० वर्षीय वक्तीच्या प्रेमात १९ वर्षाची तरुणी पडली आहे. लियाकत आणि शुमैला (Liaquat and Shumaila) असे या दोघांचे नाव आहे. सध्या सोशल मीडियावर हे प्रेमी जोडपे चर्चेचा विषय ठरले आहे. सगीकडे याची जोरदार चर्चा सुरु आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त संजय राऊत भावूक; जुना फोटो शेअर करत म्हणाले…
१९ वर्षांची शुमैला ७० वर्षांच्या लियाकतच्या प्रेमात पडली. एवढंच नाहीतर या दोघांनी संसार सुद्धा थाटला आहे. लियाकतने त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल सांगितले आहे. त्यावेळी तो म्हणाला की, शुमैला एक दिवस सकाळी मॉर्निंग वॉकी साठी आली होती. या ठिकाणी आमची एकमेकांशी भेट झाली. नंतर दोघेही दररोज मॉर्निंग वॉक साठी येऊ लागलो.
आज आणि उद्या ऊसतोड बंद आंदोलन, कारखाने चालू ठेवल्यास संघर्ष होणार; राजू शेट्टींचा गंभीर इशारा
नंतर या दोघांचे प्रेम हळूहळू वाढत गेले. व त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. दरम्यान, त्या दोघांनी लग्न केले असून त्यांच्या लग्नाला ४ महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. सध्या दोघेही लाहोरमध्ये (Lahore) राहतात. त्यांच्या या लग्नावर शुमैला म्हणते की, दोन व्यक्तींच्या संमतीने प्रेम होत असेल तर मग त्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीला बोलण्याचा काहीच हक्क नाहीये.