सासूचा जीव जावयावर जडला सोबत राहण्यासाठी पोटच्या मुलीसोबत केलं असं काही की..वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Mother-in-law's life was on her son-in-law's mother-in-law's mother-in-law's life.

सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आईने जावयासोबत लिव्ह -इन रिलेशनशिपमध्ये आपल्या पोटच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. (Latest Marathi News)

संतापजनक! दोन महिलांच्या भांडणात कुत्र्याचा गेला जीव

महिलेच्या घरच्यांना याबाबत माहिती होताच तिला समजावण्याचा देखील प्रयत्न केला होता मात्र महिला ऐकायला तयार नव्हती. महिलेच्या मुलाने 20 जून रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, तक्रारीमध्ये त्याने म्हटले होते की, माझ्या बहिणीच्या नवऱ्याने म्हणजेच माझ्या दाजीने माझ्या आईला प्रेमाच्या जाळ्यात ओढले असून पळवून नेले आहे. मागच्या सहा महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत. अशी तक्रार मुलाने केली. त्याचबरोबर घरातून दागिने घेऊन पळाले असल्याचे देखील या तक्रारीमध्ये म्हंटले आहे.

ब्रेकिंग! दूधाच्या दरवाढीबाबत राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिली महत्वाची माहिती

या तक्रारीनंतर पोलिसांनी यांचा शोध घेऊन दोघांनाही ताब्यात घेतले. यावेळी महिलेला सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने घरच्या लोकांना सोडपत्र देण्याचा निर्णय घेत जावयाचा हात पकडला आहे. लिखित स्वरुपात पत्रही तिने पोलिस निरीक्षकांना दिले आहे. या घटनेने सर्वच गावकरी हादरले आहेत.

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला धडाकेबाज निर्णय

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *