Asia Cup 2023 । आशिया स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानला ICC चा आणखी एक मोठा धक्का

Another big blow from ICC after Pakistan's exit from Asia tournament

Asia Cup 2023 । येत्या रविवारी भारत आणि श्रीलंका (India and Sri Lanka) यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानला (Pakistan) पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाकिस्तान संघ आशिया स्पर्धेतून (Asia Cup) बाहेर पडला आहे. परंतु आता पाकिस्तानला ICC ने एक मोठा धक्का दिला आहे. पराभवासह पाकिस्तानचे दुहेरी नुकसान झाले आहे. (Latest Sports News)

Arjun Kapoor । अर्जुन कपूरवर कोसळला दुःखाचा डोंगर! कुटुंबातील जवळच्या सदस्याने घेतला अखेरचा श्वास

आयसीसी वनडे क्रमवारी (ICC ODI Rankings) जाहीर झाली आहे. क्रमवारीनुसार पाकिस्तान संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली असून संघाचे 3102 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर असून संघाचे 3061 गुण आणि 118 रेटिंग आहे. भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर असून संघाचे 4516 गुण आणि 116 रेटिंग आहे. तर इंग्लंड चौथ्या आणि न्यूझीलंड संघ पाचव्या क्रमांकावर आहे.

Mumbai Crime । मैत्रीच्या नात्याला काळिमा! डॉक्टर -डॉक्टर खेळू असे सांगितले आणि…

दरम्यान, आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानचे दुहेरी नुकसान झाले आहे. यंदा आशिया स्पर्धेमध्ये पाकिस्तानला सतत धक्क्यांवर धक्के बसले. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळकडून पराभव सहन करावा लागला. त्यानंतर भारत विरुद्धचा सामना रद्द झाला. तिसरा बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला पण भारताविरुद्ध सामन्यात पाकिस्तानला पुन्हा पराभव सहन करावा लागला. तसेच श्रीलंकेविरुद्धही संघाचा पराभव झाला.

Ravindra Waikar । ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का! उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल

Spread the love