Drink Before Brushing Teeth । सकाळी ब्रश न करता पाणी पिणे कितपत फायदेशीर? जाणून घ्या एकाच क्लिकवर

How beneficial is drinking water without brushing in the morning? Know in one click

Drink Before Brushing Teeth । धावपळीच्या जगात अनेकजण आपल्या आरोग्याकडे (Health) व्यवस्थित लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक आरोग्याच्या समस्यांना (Health problem) सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे उपचार करूनही काही आजार बरे होत नाही. यात आरोग्याला धोका निर्माण होतो. जर या आजारांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर दररोज व्यायाम करणे आणि निरोगी आहारांचे सेवन करणे गरजेचे आहे. (Health Tips)

Manoj Jarange Protest । “मराठा आरक्षणाबाबत आज निर्णय घेतला नाही तर…”; मनोज जरांगे यांनी दिला सरकारला गंभीर इशारा

आपल्या शरीरात 70 टक्के पाण्याचे प्रमाण असते. दररोज आवश्यक त्या प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. जर तुम्ही चुकून एखाद्या दिवशी कमी प्रमाणात पाणी कमी प्यायला तर तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. पुरेशा प्रमाणात पाणी पिल्याने किडनी स्टोन, क्षयरोग, उच्च रक्तदाब आणि मायग्रेन यांसारखे आजार दूर राहतात. अनेकांना सकाळी ब्रश न करता पाणी पिण्याची सवय असते. (Drink Before Brushing)

Uorfi Javed । कहरच! उर्फीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून युजर्सना फुटला घाम, अभिनेत्रीने चक्क घातला…

जाणून घ्या फायदे आणि तोटे

ब्रश न करता पाणी प्यायले तर तोंडातील लाळ पाण्यात मिसळून शरीरात जाते. जे तुमच्या पाचक एन्झाईम्सला चालना देण्यासाठी आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर संतुलित प्रमाणात पाणी पिणे फायदेशीर आहे. तुम्ही सकाळी ब्रश न करता 2 ग्लास पिऊ शकता. परंतु त्यापेक्षा जास्त पाणी पिऊ नये.

Adulterated milk । नागरिकांच्या जीवाशी खेळ, भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

ब्रश न करता पाणी पिल्याने पोटाशी निगडित आजार होत नाही. शरीरातील विषारी घटकही बाहेर पडण्यास मदत होते. तोंडातील घाण पाण्याबरोबर खाली जाऊन मलविसर्जन आणि मूत्राशयाद्वारे शरीरातून बाहेर पडते. त्यामुळे सकाळी ब्रश न करता पाणी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करता येईल.

Trending Video । धक्कादायक! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये तरुण घेतायेत ‘ड्रग्ज’, पहा व्हायरल व्हिडीओ

Spread the love