Ajit Pawar । मुख्यमंत्री केव्हा होणार? कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिलं उत्तर

Ajit Pawar । महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) यांच्यात लढत पार पडणार आहे, त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जोरात प्रचार करताना दिसत आहेत. दरम्यान, अजित पवार मुख्यमंत्री केव्हा होणार हा प्रश्न सर्वच कार्यकर्त्यांना पडलेला असतो. आता याचे उत्तर अजित पवारांनी दिले आहे. (Latest marathi news)

Viral News । लग्नाच्या दिवशी केली ही सर्वात मोठी चूक; नवरीने थेट लग्नच मोडले

“ज्या वेळी 145 हा मॅजिक फिगर गाठता येईल. त्यावेळी मुख्यमंत्री होईल. शिवसेना-भाजपचे स्थिर सरकार होते. मग ते का मुख्यमंत्रीपद देतील? ते म्हणतील आमचं व्यवस्थित चाललं आहे. त्यामुळे ज्यावेळी मला स्पष्ट बहुमत मिळेल त्यावेळी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल, असे अजित पवार म्हणाले आहेत. त्यांच्या यावरून अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार, हे स्पष्ट झाले आहे.

Prakash Shendge । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! प्रकाश शेंडगेंच्या कारवर चपलांचा हार आणि शाईफेक

“आधीपासूनच माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत देखील माझी चांगली मैत्री आहे. आता आम्हाला सोबत एकत्र काम करण्याची संधी मिळालीय. आम्ही प्रमुख नेत्यांनी चर्चा करुन उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. यात भाजपचा कसलाही हात नव्हता,” असेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

Marathi Serial । आमच्या पप्पांनी गंम्पती आणला फेम साईराज केंद्रे झळकणार आता ‘या’ प्रसिद्ध मालिकेत

Spread the love