
Balaji Kalyankar | सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेडमधून एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची मोठी तोडफोड करण्यात आली आहे. अज्ञातांकडून गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.
Sharad Pawar । शरद पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य; म्हणाले, “सर्वांना एकत्रितपणे कारवाई…”
या हल्ल्यामध्ये कल्याणकर यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या गाडीची मागील काच पूर्णपणे तुटली आहे. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी कल्याणकर गाडीमध्ये नव्हते त्यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत. या हल्ल्यामुळे नांदेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञातांकडून गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.
Congress । ब्रेकिंग! काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक, पत्नीलाही पोलिसांनी केली अटक
बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) हे नांदेड उत्तर मतदरासंघाचे आमदार आहेत. त्याच्या गाडीवर नेमका कोणी हल्ला केला याबाबत माहिती समोर आलेली नाही. कल्याणकर एका लग्नकार्यासाठी गेले होते, तेव्हा पार्किगमध्ये गाडी उभा होती यावेळी हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. आता पोलीस काय करतील हे पाहणं गरजेचं आहे.
Eknath Shinde । ‘एकनाथ शिंदे यांच्यावर खूप वाईट वेळ येणार आहे…’ बड्या नेत्याचे धक्कादायक वक्तव्य