राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मागच्या काही दिवसापासून चांगलीच गळती लागली आहे. पक्षातील अनेक बडे नेते इतर पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोद्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. श्रीगोंद्यातील मोठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांनी काल बीआरएस पक्षात जाहिर प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. (Ghansham Shelar’s apparent entry into the BRS party)
कोलकाता विमानतळावर भीषण आग, प्रवाशांची उडाली तारांबळ
घनशाम शेलार यांनी हैदराबादमध्ये ‘बीआरएस’चे प्रमुख आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन त्यांच्या उपस्थितीत ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे बोलेल जात आहे. घनशाम शेलार हे अजित पवार (Ajit Pawar) यांचे विश्वासू नेते समजले जायचे.
राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे बोलेल जात आहे. घनशाम शेलार हे अजित पवार (Ajit Pawar) यांचे विश्वासू नेते समजले जायचे.
Arjun Tendulkar । सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी समोर आली मोठी गूडन्युज!
हे ही पाहा