Accident News । मोठी दुर्घटना! चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक रिक्षावर उलटला; ४ जण जागीच ठार

Chandrpur Accident News

Accident News । अलीकडच्या काळात अपघाताचे प्रमाण जास्तच वाढत चालले आहे. रस्ते चांगले असून देखील अपघाताची मालिका काही थांबायचं नाव घेत नाही. दररोज कुठे ना कुठे अपघात घडल्याचे ऐकायला मिळत आहे. सध्या देखील चंद्रपूर जिल्ह्यातून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Chandrapur Accident News)

Havaman Andaj । मोठी बातमी! गणेश विसर्जनाच्या दिवशी ‘या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; अलर्टही जारी

भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. काल रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चंद्रपूर शहरातील बदलापूर बायपासवर हा भीषण अपघात झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ट्रक अनियंत्रित झाला आणि थेट रिक्षावर उलटल्याने ही मोठी दुर्घटना घडली आहे.

Kolhapur News । मोठी बातमी! कोल्हापुरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा; दगडफेकीत तीन जण जखमी

या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या घटनेने तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Buffalo Milk । करा ‘या’ जातीच्या म्हशीचे संगोपन! दिवसाला मिळेल ‘इतके’ लिटर दूध, होईल हजारोंची कमाई

Spread the love