
मोबाईल ही आजच्या काळातील सर्वात आवश्यक गोष्ट आहे. दैनंदिन जीवनात विविध कामांसाठी मोबाईलची गरज असतेच. दरम्यान मोबाईल खरेदी करताना प्रत्येक ग्राहक स्वतात मस्त ऑफरच्या शोधात असतो. तुम्हीही अशाच एखाद्या ऑफरच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची माहिती घेऊन आलो आहोत. अॅमेझॉनने सॅमसंग या प्रसिद्ध मोबाईल कंपनीचा फोल्डेबल फोन आणि स्मार्ट वॉच आता 50 टक्के किंमतीत खरेदी करण्याची ऑफर सुरू केली आहे.
सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनबाबत लोकांमध्ये अध्या चांगलीच क्रेझ आहे. लूक, डिझाईन व विविध भन्नाट फीचर्स यामुळे हा फोन आघडीचा फोल्डेबल फोन म्हणून ओळखला जातो. हा फोन घेण्यासाठी लोक इच्छुक आहेत मात्र या फोनच्या किंमती सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. यामुळे फोन घ्यायचा असून देखील खिशाकडे बघून लोक हात आकडता घेतात.
शरद पवार यांनीच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, चंद्रशेखर बावनकुळे यांची जोरदार टीका
परंतु, आता अॅमेझॉनने सॅमसंगचा Samsung Galaxy Z Fold 3 हा फोन गॅलेक्सी वॉचसह विशेष किंमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या खास ऑफरमध्ये हा फोन खूप स्वस्तात मिळत आहे. अॅमेझॉनने सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड थ्री ( Amaezon Samsung Galaxy Z Fold 3) आणि गॅलेक्सी वॉच फोरच्या कॉम्बोवर तब्बल 49 टक्क्यांची सूट दिली आहे. या कॉम्बोची खरी किंमत 2 कोटी 1 हजार 998 इतकी होत आहे, मात्र अॅमेझॉनच्यास्पेशल ऑफर अंतर्गत या दोन्ही गोष्टी 1 कोटी 2 हजार 999 रुपयांना अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत.
“सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतलं” शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप