धक्कादायक! नवऱ्यानं भररस्त्यात बायकोला पेट्रोल टाकून पेटवलं; थरकाप उडवणारी घटना

Shocking! The husband threw petrol on his wife and set her on fire; Shocking event

पती पत्नीचं नातं हे खूप भारी असत. या नात्यामध्ये भांडणही होत असत मात्र ऐकमेकांवर प्रेम देखील असत. मात्र सध्या एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. पतीनं आपल्या पत्नीला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे.

शरद पवार धमकी प्रकरणातील सौरभ पिंपळकर यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “मी सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार…”

या महिलेला भर रस्त्यात पेटवून दिल्यानंतर ती मदतीची विनवणी करू लागली. मात्र नागरिकांना या महिलेला मदत केली नाही. अखेर एका रिक्षा चालक त्या महिलेच्या मदतीला धावले. मोहम्मद इस्माईलअसं त्यांचं नाव आहे. त्यांनी तिला वाचवलं असून तिला रुग्णालयामध्ये दाखल केल आहे. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Mumbai Crime Husband set his wife on fire with petrol rickshaw driver saved his life)

Supriya Sule | अजित पवार हे महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन; सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य

वृत्तानुसार, मुंबईतील चुनाभट्टी येथील सुमननगर भागामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिला ही चुनाभट्टी येथून वडाळ्याला कामाला जाण्यासाठी निघाली होती. त्याचवेळी तिचा नवरा मागून आला आणि बायकोच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Monsoon 2023 । बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी! राज्यात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *