Crime News । धक्कादायक! मैत्रिणीच्या भावानेच केला घात, गुंगीचं औषध देऊन….

Crime News

Crime News । मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचार (Crime) वाढले आहे. वाढलेल्या गुन्ह्यांना आळा घालणे हे प्रशासनापुढचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणीच्या भावाने गुंगीचं औषध देऊन भयानक कृत्य केले आहे. (Latest marathi news)

Dhairyashil Mohite Patil । लोकसभेपूर्वी धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा धक्का

बिहार राज्यातल्या पटणामध्ये ही घटना घडली आहे. १२ वर्षीय मुलीला एके दिवशी शाळेतल्या तिच्या वर्गमैत्रिणीने तिला वही नेण्याच्या बहाण्याने तिच्या घरी नेलं होतं. तिच्या मैत्रिणीने तिला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं. ते प्यायल्यावर ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर येताच मैत्रिणीच्या भावाने तिला सांगितलं, की तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले आहेत.

Pankaja Munde । प्रथमच पंकजा मुंडेंची जरांगे पाटलांवर जहरी टीका, म्हणाल्या; “उपोषण करून काहीही…”

हे प्रकरण इथपर्यंतच थांबले नाही. मैत्रिणी भाऊ पीडितेला सतत ब्लॅकमेल करू लागला. घडलेल्या प्रकाराची कोणाला माहिती दिली तर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करेन, अशीही धमकी दिली. तो सतत तिला हॉटेलमध्ये, तर कधी घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करू लागला. हे प्रकरण समोर येताच पोलिसांनी कारवाई केली आहे.

Madha Lok Sabha । शरद पवारांचा शिंदे गटाला मोठा धक्का, बडा नेता करणार पक्षात प्रवेश

Spread the love