बिग ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठी दुर्घटना, टँकरला लागली भीषण आग

Big Breaking! Big accident on Mumbai-Pune express, tanker caught fire

सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात झाला झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वे वर केमिकल टँकरला आग लागली आणि हा भीषण अपघात झाला आहे. यामुळे तेथील परिसरात खळबळ उडाली आहे. (There was a major accident on the Mumbai-Pune Express)

मीरा रोड हत्याकांडातील तपासात धक्कादायक माहिती उघड! ऐकून पायाखालची जमीन सरकेल

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर लोणावळा हद्दीत कुने गावाच्या ब्रीजवर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केमिकल टँकर पुलावर असताना लागलेल्या या आगीमुळे पुलाखालून जाणाऱ्या गाड्यांची देखील हानी झाली आहे.

पोटच्या मुलीनेच केली आईची हत्या अन् मृतदेह घेऊन पोहचली थेट पोलीस स्टेशनमध्ये; घटना वाचून हादराल

टँकरच्या चालकाचा ताबा सुटला हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. टँकरवरील ताबा सुटल्याने केमिकल रस्त्यावर पसरले. खालून जाणाऱ्या मार्गाव ही केमिकल पसरले. त्यानंतर टँकरला आग लागली आणि हा भीषण अपघात झाला.

जवान सीमेवर तैनात, गावातील गुंडांनी त्याच्या पत्नीला विवस्र करून मारहान केली अन् पुढील घटना वाचून बसेल धक्का

हे ही पाहा –

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *