Rubina Dilaik Accident | मोठी बातमी! रुबिना दिलैकच्या कारचा अपघात, अभिनेत्रीला डोक्याला आणि पाठीला दुखापत

Big news! Actress Rubina's car accident, head and back injuries

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस या रिॲलिटी शोची विजेती रुबिना दिलैक (Rubina Dilaik) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर रुबिनाने ट्विट करत आरोग्याची माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष नेमण्यामागची शरद पवारांनी सांगितली रणनीती; ‘ही’ कारणे आली समोर

रुबिनाने ट्विट करत लिहिले की, “आघातामुळे माझ्या डोक्याला आणि पाठीच्या खालच्या बाजूला मार लागला, त्यामुळे मला धक्का बसला, पण आम्ही वैद्यकीय चाचण्या केल्या, सर्व काही ठीक आहे….बेपर्वा ट्रकचालकावर कायदेशीर कारवाई झाली, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की रस्त्यावर सावध रहा. नियम आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी! असं ट्विट अभिनेत्रीने केले आहे.

Salman Khan | सलमान खानबाबत प्रसिद्ध दिग्दर्शकाने केला धक्कादायक खुलासा; म्हणाले, “तो रोज दारू पिऊन…”

दरम्यान, रुबिनाचा पती अभिनव शुक्ला याने अपघातानंतर कारचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले होते. आणि अभिनेत्रीच्या प्रकृतीची माहिती दिली होती.

खेळ बेतला जीवावर! झोका खेळत असताना गळफास लागून चिमुकलीचा मृत्यू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *